Last Date: 22 March 2021 (05:00 PM)
नोकरीचे ठिकाण :- पुणे (महाराष्ट्र) एकुण जागा :- 03 जागा
पदाचे नाव :- 1) ऑटो-इलेक्ट्रीशियन – 01 2) टिनस्मिथ – 01 3) वेल्डर – 01
शैक्षणिक पात्रता :- संबंधित ट्रेड मध्ये ITI पास किंवा इ. 08 वी पास, 01 वर्ष अनुभव
वयोमर्यादा :- दि 01 जुलै 2021 रोजी 18 ते 30 वर्षापर्यंत
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये सांगितल्याप्रमाणे बायोडाटा बनवुन खालील पत्त्यावर रजिस्टर पोस्ट किंवा स्पीड पोस्टने पाठवावा.
अर्ज पाठवण्याचा पत्ता :- The Manager, Mail Motor Service, GPO Compount Pune - 411001
अंतिम दिनांक :- 22 मार्च 2021 (05:00 PM)