Unit 11 – Customer Interaction

  1. Objective of greeting a customer is –
    ग्राहकाला अभिवादन करण्याचे उद्दिष्ट काय आहे?
    A. ग्राहकाकडे सकारात्मक लक्ष देणे आणि संभाषणात व्यस्त होणे
    B. ग्राहकाला स्वागतार्ह आणि महत्त्वाचे वाटण्यासाठी
    C. डोळा संपर्क करून, हसून व अभिवादन करून स्वागत वाटावे
    D. All of the above वरील सर्व ✅

 

  1. While greeting a customer, we should –
    ग्राहकाला अभिवादन करताना आपण काय लक्षात ठेवावे?
    A. ग्राहकाची उपस्थिती ओळखावी
    B. डोळा संपर्क साधावा
    C. हसावे
    D. All of the above वरील सर्व ✅

 

  1. How should we greet a customer?
    आपण ग्राहकाला कसे अभिवादन करावे?
    A. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा
    B. ते बोलतील याची वाट पाहा
    C. त्यांचे स्वागत करा ✅
    D. वरीलपैकी काहीही नाही

 

  1. Greeting fully – what should you say after initial hello?
    तुम्ही ग्राहकाला नमस्कार केल्यानंतर पुढे काय बोलावे?
    A. तुम्हाला काय हवे आहे?
    B. मी आपली कशी मदत करू शकतो? ✅
    C. का आलात?
    D. नंतर या का?

 

  1. Probing questions help to –
    तपासणी प्रश्न कशासाठी उपयोगी असतात?
    A. ग्राहकाच्या विशिष्ट गरजा ओळखण्यासाठी ✅
    B. ग्राहकाच्या तक्रारी समजण्यासाठी
    C. स्वत:ची ओळख करून देण्यासाठी
    D. विश्वास निर्माण करण्यासाठी

 

  1. Which of the following is not true?
    खालीलपैकी कोणते सत्य नाही?
    A. प्रत्येक ग्राहकाला एकसारखे प्रश्न विचारावेत ✅
    B. ग्राहक समजून घेण्यासाठी प्रामाणिकपणे प्रश्न विचारा
    C. फक्त संबंधित प्रश्न विचारा
    D. उत्पादनाऐवजी ग्राहकाच्या गरजांकडे लक्ष द्या

 

  1. Best type of questions to ask are –
    प्रश्न विचारताना सर्वश्रेष्ठ प्रकार कोणता?
    A. Open & Close ended उघडे व बंद प्रश्न ✅
    B. उद्धट
    C. वैयक्तिक
    D. संवेदनशील

 

  1. Probing helps us make –
    तपासणीच्या माहितीवर आधारित आपण काय करू शकतो?
    A. योग्य उत्पादन सूचना ✅
    B. मैत्री
    C. समाधान
    D. प्रगती नाही

 

  1. Open-ended question is –
    खुला प्रश्न म्हणजे –
    A. हो/नाही उत्तर न देता येणारा प्रश्न ✅

 

  1. Open-ended questions begin with –
    खुले प्रश्न सुरुवात कशाने होतो?
    A. What
    B. How
    C. Why
    D. All of the above वरील सर्व ✅
  1. What should be avoided during probing?
    तपासणी करताना काय टाळावे?
    A. ग्राहकाला अडथळा आणणे ✅
    B. लक्षपूर्वक ऐकणे
    C. पुनरावृत्ती
    D. सारांश

 

  1. While probing, pay attention to customer’s –
    तपासणी करताना ग्राहकाच्या कशाकडे लक्ष द्यावे?
    A. मित्र
    B. स्वप्ने
    C. वैयक्तिक गरजा
    D. देहबोली (Body Language) ✅

 

  1. Final step that ensures sale is –
    विक्री निश्चित करणारा अंतिम टप्पा कोणता?
    A. Closing a sale/service विक्री/सेवा बंद करणे ✅
    B. अभिवादन
    C. चौकशी
    D. वरील सर्व

 

  1. “Shall I bill this item?” is an example of –
    “मी हे बिल करू का?” हे कोणत्या प्रकारात येते?
    A. अप्रत्यक्ष बंद
    B. थेट बंद (Direct Close) ✅
    C. बंद प्रश्न
    D. नाही

 

  1. If customer is not buying, do this –
    ग्राहक खरेदी करत नसल्यास काय करावे?
    A. जबरदस्तीने खरेदी करायला लावा
    B. पर्याय/ऑफर द्या ✅
    C. वाद घाला
    D. वरील सर्व

 

  1. What is feedback?
    फीडबॅक म्हणजे काय?
    A. उत्पादन/सेवेसंदर्भात प्रतिक्रिया ✅
    B. मागे बोलणे
    C. नकळत बोलणे
    D. वरील सर्व

 

  1. Feedback helps to –
    अभिप्राय कशासाठी उपयोगी असतो?
    A. सेवा सुधारण्यासाठी
    B. प्रक्रिया सुधारण्यासाठी
    C. ग्राहक समाधान वाढवण्यासाठी
    D. वरील सर्व ✅

 

  1. What to do after receiving feedback?
    अभिप्राय मिळाल्यावर काय करावे?
    A. विचारा, सोडवा
    B. विचारा, कायदा करा, वगीकरण करा
    C. विचारा, वगीकरण करा, कृती करा, फॉलोअप करा ✅
    D. फक्त विचारून पाठपुरावा करा

 

  1. Feedback मिळवण्याचे मार्ग कोणते?
    फीडबॅक गोळा करण्याचे मार्ग कोणते?
    A. फॉर्म
    B. Google फॉर्म
    C. सर्व्हे टूल्स
    D. वरील सर्व ✅

 

  1. ग्राहक काय अपेक्षा करतात?
    Customers expect to be –
    A. नम्रपणे स्वागत
    B. लक्ष देणे
    C. त्वरित प्रतिसाद
    D. वरील सर्व ✅

 

  1. Feedback मदत करते –
    Feedback helps to –
    A. भविष्यातील कामगिरी सुधारण्यात ✅
    B. सुचनेचे लेखन
    C. नोकरी मिळवायला
    D. काहीच नाही

 

  1. ग्राहक तक्रार करतात जेव्हा –
    Customers complain when –
    A. त्यांच्या गरजा पूर्ण होत नाहीत ✅
    B. उत्पादन नको असतो
    C. ते उद्धट असतात
    D. काहीही नाही

 

  1. Complaint आल्यास काय करावे?
    If complaint is received –
    A. तक्रार घ्या
    B. चौकशी करा
    C. पर्याय द्या
    D. वरील सर्व ✅

 

  1. LEARN तंत्र म्हणजे –
    For grievance handling, LEARN stands for –
    A. Listen, Empathise, Accept, React, Now
    B. Listen, Empathise, Apologise, React, Now ✅
    C. Listen, Example, Apologise, Receive, Now
    D. Listen, Expert, Admit, React, Now

 

  1. समाधान झाल्यास ग्राहक –
    Satisfied customers become –
    A. Annoyed
    B. Strangers
    C. Loyal निष्ठावंत ✅
    D. None

 

  1. Feedback ऐकून सेवा सुधारल्यास –
    Listening & acting on feedback helps to –
    D. वरील सर्व ✅
    (सतत संबंध, दीर्घकालीन संबंध, ग्राहक जवळ येतात)

 

  1. ग्राहक मिळवण्याचे चार टप्पे –
    Four stages of customer cycle –
    C. Acquisition, Retention, Satisfaction, Loyalty ✅